एकाग्रता म्हणजेच ध्यानधारणा हेचसुरवीजीवनाचेरहस्य

ध्यानः ध्यान म्हणजे आपण रोजसकाळीडोळेमिट्नदहामिनिटे करतो तेनव्हे असेध्यानही हवेपण त्यासोबतच आपण संपर्ण दिवस ध्यानावस्थेत राहायला हवे हे कसे तणावमुक्तीध्यानाचेदोन महत्वपूर्ण फायदे आहेत :तणावाला आपल्या शरीर-मनप्रणालीमध्ये येण्यापासन प्रणालीमध्ये असलेलातणावबाहेर काढन टाकायला पटत टोळी फायदे आपल्याला एकाच वेळी मिळतातवते आपल्यालाटवटवीत आणि आनंदी ठेवतात.ध्यानामळे आपल्या शरीर प्रणालीमध्ये बदल घडतात आणि शरीराच्या प्रत्येक कणात अधिक प्राणशक्ती भरली जाते. ह्याचाच परिणाम म्हणजे आपल्याला अधिक आनंदवशांती मिळते आणि उत्साह वाढतो.रक्तातील लॅक्टिक अॅसिडची मात्रा कमी होते, ज्यामुळे उगीचच भीती वाटणे कमी होते.मानसिक तणावाशी संबंधित तक्रारी (जसे डोकेदुखी, व्रण, निद्रानाश, स्नायू व सांधे संबंधित तक्रारी) कमी होतात. _ जेकराल तेमन लावून करा: जेव्हा आपण एखादे रचनात्मक कामकरीत असाल तेव्हा ते पूर्णपणे मनलावून कराचित्रकाढत असाल वा केक तयार करीत असाल. कविता करीत असालवा भरतकाम करीत असालतेव्हा आपणबाकीचे असता यामुळे आपल्याला तणावमुक्ती शांती व समाधान लाभत असते. मीन का संशोधनानसार हिरवळीत एका संशोधनानुसार हिरवळीत चालल्यामळेमनध्यानावस्थेतजाते कारण हिरवळीत चालणे तन मनाला प्रसन्नतादेत असते. एकावेळी एक काम: जेव्हा आपणएकावेळीजास्तकामे करता तेव्हा प्रत्येक कामाला जास्त वेळ लागत असतो व चुका होण्याची भीतीही जास्त असते यासाठी एकावेळी एकचकामकरा.