दूधनेहमी पांढऱ्यारंगाचेचका दिसते? तेकाळे, पिवळे, हिरवेवा निळे का नसते? याचा तुम्ही कधी विचार केला आहात का? याचे उत्तर भौतिकीच्या एका सिध्दांतावर आधारित आहे. सूर्याचापांढराप्रकाशखरे तरसात रंगांच्या मिश्रणाने तयार होतो नारंगी, पिवळा हिरवा, निळा, जांभळापारवा शकतो कोणत्याही वस्तूचारंगयावरठरत असतोकी, त्यावर पडणाऱ्या पांढऱ्या प्रकाशातील कोणतारंगपरावर्तित होत असतो. दुधाच्या अणुंची रचना काहीशी अशा प्रकारची असते की, त्यावर पडणारे सारे रंग परावर्तित होऊन आपल्या डोळयापर्यंत पोहोचत असतात आणि हे सारे रंग मिळून पांढरा रंग तयार होत असतो. यामुळे दूधाचा रग पांढरा दिसते हीच गोष्ट इतर सर्व वस्तूच्या रंगांबाबतही होत असतेजोरंगवस्तूकडूनपरावर्तीत होऊन आपल्या डोळयापर्यंत पोहोचत असतो ती वस्तू आपल्यालात्याचरंगात दिसते.
राखाकार