मुंबई: करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या लॉकडाऊनचा आज १४ वा दिवस आहे. लॉकडाऊननंतरही करोनाचा संसर्ग सुरूच आहे. महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून हा आकडा ८९१ इतका आहे. जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी...
संचारबंदी मोडली, औरंगाबादमध्ये चौघांना कोर्टाचा दणका