शिवभोजन योजनेअंतर्गत लातूर शहरात दोन ठिकाणी दहा रुपयात जेवण मिळणार.

 


- शिवभोजन योजनेअंतर्गत लातूर शहरात दोन ठिकाणी दहा रुपयात जेवण मिळणार. - जिल्ह्यातील दिव्यांगासाठी आयोजित शिबिरामधून 99 हजार ८८७ दिव्यांगाची तपासणी. - आयुष्यमान भारत योजनेचे जिल्ह्यात ७ लाख २२ हजार लाभाथी . - लातूर महापालिकेच्या वतीने लातूर शहरासाठी स्वतंत्र वाटर पॉलिसी निर्माण करण्यात येत आहे. - भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण. दिनानिमित्त ध्वजारोहण.